१७ व्या फेऱीअखेर आमदार गोपीचंद पडळकर यांचा मोठा विजय होणार हे निश्चित झाले असूऩ त्यांना तब्बल ३०८२७ मताची आघाडी मिळाली आहे.
उमेदवार,मतदान
आमदार गोपीचंद पडळकर : ९१६७९
आमदार विक्रमसिंह सावंत : ६०८५२
तम्मणगौडा रवी पाटील : १५९०४
३०८२७ मतानी आमदार पडळकर आघाडीवर