कॉग्रेसच्या वतीने सलग‌ पाचव्या दिवशी जेवनाचे वाटप

0
6



जत,संकेत टाइम्स : जत शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस,आरोग्य कर्मचारी,रुग्णाचे नातेवाईक यांना कॉग्रेसच्या वतीने दररोज मदत देण्यात येत आहे.पाचव्या दिवशी जत शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सलीम नदाफ (टपाले)यांच्या वतीने जेवन व पाण्याच्या बॉटलचे वाटप करण्यात आले.





आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली,जत येथील कोविड सेंटर, शासकीय रुग्णालय, आरळी हॉस्पिटल, मध्ये असलेल्या गरजू कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवणाचे वाटप केले.

यावेळी उपस्थिती आमदार सावंत,जतचे प्रांताधिकारी प्रशांत आवटी,तहसीलदार सचिन पाटील,सुभाष कांबळे,निलेश बामणे,सोहेल नदाफ,इकबाल नदाफ,आरिफ पटाईत उपस्थित होते.







जत‌ येथे कॉग्रेसच्या वतीने पाणी व जेवनाचे पोलीसांना वाटप करण्यात आले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here