जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या उतरणीला,कोरोना मुक्त संख्या वाढली

0
5



सांगली : सांगली जिल्ह्यात रविवारी करण्यात आलेल्या 5247 टेस्टमध्ये 1126 +  68 (परजिल्हा)

पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण  22.76 टक्के असून जिल्ह्यातील 24 तर परजिल्ह्यातील 5 जणांचा मुत्यू झाला आहे.जिल्ह्यात तब्बल 1589 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.





म्युकर मायकोसीस साथीचे रविवारी 33 रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे जिल्ह्याची संख्या 105 झाली आहे.

जिल्ह्यातील आटपाडी 57,कडेगाव 95,पलूस 29,तासगाव 80,सांगली महानगर पालिका 167,जत 148,कवटेमहांकाळ 64,मिरज‌ 120,शिराळा 98,वाळवा 209 असे 1126 नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील रुग्ण संख्येचा आलेख उतरत असल्याचे समाधान कारक चित्र आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here