जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात रविवारी 221 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर तब्बल 170 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.दुर्देवाने तब्बल 7 जणांचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे. सध्या तालुक्यात 124 रुग्ण उपचाराखाली आहेत.त्यापैंकी 1689 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत. तालुक्यातील रुग्णसंख्या 5,976 वर पोहचली आहे.
जत तालुक्यातील जत शहर,बिळूर,वळसंग,माडग्याळ, डोर्ली,करेवाडी को. येथे दहापेक्षा जास्त तर शेगाव,जा.बोबलाद,उमराणी,बेंळूखी,
रामपुर येथे पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यातील रविवारचे रुग्ण जत 32, वाळेखिंडी 3, आवंढी 1,खलाटी 4,बिळुर 18, संख 3, उमदी 3, को .बोबलाद 2, वळसंग 11, शेगाव 7, मुंचडी 4,माडग्याळ 16,जा.बोबलाद 6, सनमडी 2,उमराणी 6, उटगी 1, खैराव 1,येळवी 1,डोर्ली 29, बालगाव 1, बसर्गी 1, डफळापूर 3,
घोलेश्वर 1, घाटगेवाडी 1, हिवरे 1, कोळगीरी 1,जाल्याळ बु 2, गुगवाड 1, तिकोडी 1, बेंळुखी 6, व्हसपेठ 2, भिवर्गी 2,देवनाळ 3,बनाळी 1, खोजानवाडी 1, शेड्याळ 1,गुड्डापूर 2, रामपूर 7, जिरग्याळ 1,उंटवाडी 2, बागेवाडी 1,काराजनगी 1, सुसलाद 2,मोटेवाडी 1, शिंगनहळळी 1, वज्रवाड 1, करेवाडी को. 12,
बागलवाडी 3, कागनरी 4, निगडी बु. 1, बोर्गी खु. 2, हळळी 1 असे एकूण 221 रुग्ण आढळून आले आहेत.