जतेत दुसऱ्यादिवशी 8 नामनिर्देशन दाखल

0
5



जत,प्रतिनिधी : जत‌ तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीच्या 15 जानेवारी ‌होत असलेल्या  निवडणूकीचा ज्वर शिगेला पोहचला आहे.बुधवारपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरूवात झाली आहे.पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल नव्हते.गुरूवार दुसऱ्या दिवशी चार गावातील आठ जणाचे उमेदवार अर्ज दाखल झाले आहेत.








त्यात करेवाडी तिकोंडी 5,मेंढीगिरी 1,सनमडी मायथळ 1,उमराणी 1 येथील उमेदवारांची नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात‌ आली आहेत.तालुका प्रशासनाकडून तहसील कार्यालया समोरील धान्य गोडावूनमध्ये अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.प्रथम ऑनलाइन ‌अर्ज‌ भरल्यानंतर त्याची प्रत आरक्षणानुसार जातीच्या दाखल्याची प्रत किंवा टोकन,प्रमाणपत्र, व अन्य‌ कागदपत्रे सादर करायवाची आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here