माडग्याळचा आठवडा बाजार सात महिन्यांनी सुरू ; भाज्याचे दर कडाडले

0
6



माडग्याळ,वार्ताहर : तब्बल सात महिन्यांनी सुरू भरला.मात्र अवकाळीने फटका बसलेल्या भाज्याचे दर गगणला भिडले होते.त्यामुळे ग्राहकांत नाराजी व्यक्त होत आहे.जीवनावश्यक भाज्याचे दर 80 ते 100 रूपये प्रतिकिलो दर झाले होते. 







मार्चमध्ये कोरोना माडग्याळचा आठवडा बाजारही लाँकडाऊन करण्यात आला होता. 

पुर्व भागातील सर्वात मोठा बाजार म्हणून माडग्याळचा बाजार राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेश,तेलगणांत प्रसिद्ध आहे.भाजीपाल्यासह जनावरांच्या बाजाराही मोठ्या प्रमाणात भरला जाते.लॉकडाऊनमुळे बाजार बंद‌ असल्याने परिसरातील पशूपालक,शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता.







कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने आता आठवडा बाजार सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या जनावरांना योग्य भाव मिळत आहे.दुसरीकडे अवकाळीचा फटका भाजीपाल्यांना बसल्याने सर्वच भाज्याचे दर भडकले होते.त्यामुळे गृहणीचे नियोजन बिघडले आहे.







Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here