जतेत कोरोनामुक्त 8,नवे 6 पॉझिटिव्ह रुग्ण

0
6



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात गुरूवारी 6 नवे रुग्ण आढळून आले. तालुक्यातील रुग्णसंख्या कमी होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.







गुरूवारी जत‌ 4,वाळेखिंडी 1,गिरगाव 1 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जत‌ 8 जण कोरोनामुक्त झाले आहेत.





Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here