जतेत 33 नवे रुग्ण,28 जण कोरोनामुक्त

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोनाचे नवे 33 रुग्ण वाढले आहेत,तर एकाच दिवसात 28 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.जत तालुक्यातील आजची स्थिती नविन पॉझीटिव्ह रुग्ण :-३३ (जत २१,डफळापूर ३,जिरग्याळ १,बसर्गी

१,जालिहाळ खु १,संख १,शेगाव १,कुंभारी १, आचकनहाळळी १,साळमळगेवाडी १,बनाळी १)आज पर्यतचे एकुण पॉझीटिव्ह रुग्ण १२३९, आज अखेर बरे झालेले रुग्ण ८९८, आज अखेर मृत्यु झालेले रुग्ण ४०, उपचार खाली असलेले रुग्ण ३०१, 

Rate Cardआज करोना मुक्त झालेले रुग्ण  २८,जत कोविड सेंटर मध्ये उपचार घेणारे रुग्ण १५,डी.सी.एस.सी मध्ये उपचार घेणारे पॉझीटिव्ह रुग्ण १५,आयएमए कोविड सेंटर २, होम आयसोलेशन मध्ये असणारे रुग्ण २५२, उपचारीसाठी येथील खाजगी दवाखाना मधील रुग्णांची संख्या १२’पटटणशेटटी हॉस्पीटल ० डॉ आरळी १०),मिरज,सांगली येथे उपचारासाठी गेलेले रुग्ण ५,(मिरज जीएमसी २ सिनर्जी १ भारती हॉस्पीटल ० विजापूर ० मांगोला ०  कवठेमहाकाळ २)

कोरोना मुक्त होणा-या रुग्णाची टक्केवारी :- ७२shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.