जत तालुक्यात सोमवारी ३७ नव्या रुग्णाची भर

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात सोमवारी ३७ नव्या रुग्णाची भर पडली आहे.

आजचे जत तालुक्यातील नविन पॉझीटिव्ह रुग्ण : ३७ (जत १२ सिदुर ५ उंटवाडी १

अंकलगी १ वाळेखिडी १ नवाळवाडी १ आंसगी जत १ वालगाव २ मोटेवाडी १ संख ३ माडग्याळ १ शेगाव

१ पाच्छापूर १ कुंभारी १ डफळापूर ३ येळवी १ वळसंग १),जत तालुक्यातील आज पर्यतचे एकुण पॉझीटिव्ह रुग्ण :- ११६५,जत तालुक्यातील आज अखेर बरे झालेले रुग्ण :- ८३३,जत तालुक्यातील आज अखेर मृत्यु झालेले रुग्ण :- ४०,जत तालुक्यातील उपचार खाली असलेले रुग्ण :- २९२,Rate Card

 तालुक्यातील आज करोना मुक्त झालेले रुग्ण :- १९,जत कोविड सेंटर मध्ये उपचार घेणारे रुग्ण :- २३,डी.सी.एस.सी मध्ये उपचार घेणारे पॉझीटिव्ह रुग्ण :- १३,जत तालुक्यात एकुण होम आयसोलेशन मध्ये असणारे रुग्ण :- २३५,उपचारीसाठी येथील खाजगी

दवाखाना मधील रुग्णांची संख्या:-

(पटटणशेटटी हॉस्पीटल ७ डॉ आरळी १० )

११) मिरज,सांगली येथे उपचारासाठी गेलेले रुग्ण :-४,(मिरज जीएमसी २ सिनर्जी १ भारती हॉस्पीटल ० विजापूर ० सांगोला ० कवठेमहाकाळ १), जत हायरिस्क अलगीकरण संस्था (IQ)००, गुडडापूर हायरिस्क अलगीकरण संस्था (IQ)००,कोरोना मुक्त होणा-या रुग्णाची टक्केवारी :- ७१shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.