जतेत कोरोनाचे 5 नवे रुग्ण

0



जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील कोरोना बाधित संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.रवीवारी तालुक्यात फक्त 5 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये जत शहर 2,उमदी 1,कुंभारी 1,अंतराळ 1,येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.



आतापर्यतची कोरोना बाधित संख्या 1128 झाली आहे.814 जण कोरोना मुक्त झाले आहेत.तर सध्या 274 रुग्णावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.39 जणांचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे.

Rate Card



shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.