जत तालुका कॉन्ट्रक्टर्स असोसिएशनकडून शुक्रवारी सँलरीचे चेअरमन अभिमन्यू मासाळ यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन

0जत,प्रतिनिधी : जत तालुका कॉन्ट्रक्टर्स असोसिएशन व बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने मोक्षगुंडम सर विश्वेश्वरय्या यांच्या जयंती निमित्त व कै.महादेव आण्णा अवताडे यांच्या स्मरणार्थ शुक्रवार ता.22 नोव्हेंबर रोजी दु.1.00 वाजता सोशल डिस्टसिंग पाळत सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रीय रेल्वेबोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे तर युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उत्तम चव्हाण यांच्याहस्ते दिप प्रज्वलन होणार आहे. तर अल्पसंख्यांक कल्याण समितीचे सदस्य सलीम गवंडी प्रमुख उपस्थित असणार आहे.
यावेळी हाजी.झेड.एम.हुजरे,अशोक बन्नेनवर,शरणाप्पा अक्की,अनिल वाली,पी.एच.कोळी,पी.आय.हिरेमठ,अक्षय संख,श्रीकृष्ण तळेकर,आश्रय बन्नेनवर,अब्बास शेख,संतोष शिवपुजी,जमीर अत्तार,सुनिल सोनवणे,धैर्यशील चव्हाण,राहुल घोडके,समीर नदाफ,निरज वनकुंद्रे,कपिल माने,हरिष चौगुले,महेश कोळी यावेळी जलसंपदा विभागाचे जत शाखेचे वरिष्ठ अधिकारी अभिमन्यू मासाळ यांची दि.सांगली सॅलरी को.ऑप.सोसा.चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार व संस्थेचे संस्थापक सलीम गवंडी यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

Rate Card
 असोसिएशनचे तालुकाध्यक्ष गौस आर.पखाली,बाबासाहेब गुंजाटे,आर.व्ही.मठ,महादेव सांळुखे,दादासाहेब गुंजाटे,आप्पासाहेब तेली,अमोल चव्हाण,दर्याप्पा जमदाडे,राकेश कुकरेजा,मारुती पवार,वसंतराव खोत,संतोष देवकर,श्रीकांत पाटील,रुपसिंग राठोड,अरविंद कलाल,मायाप्पा यमगर,संजय पाथरुट उपस्थित राहणार आहे.सानिया गार्डन,सांगली रोड,जत येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमाचा लाभ घ्यावा,असे आवाहन सलीम गंवडी यांनी केले आहे.shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.