जत तालुका ग्रामसेवक संघाच्या तालुकाध्यक्षपदी एस.वाय.भाते

0जत,प्रतिनिधी : जत तालुका ग्रामसेवक संघाच्या अध्यक्षपदी एस.वाय.भाते,तर उपाध्यक्षपदी एस्.एच.कोळी यांची निवड करण्यात आली.
संघाची सर्वसाधारण सभा रविवारी जत येथील अंबाबाई मंदिर जत येथे सोशल डिस्टेसिंग चे पालन करत पार पडली.‌त्यामध्ये 10,20,30 सेवा पदोन्नती,दुय्यम सेवा पुस्तक,पगार पत्रक तसेच सभासदांच्या वैयक्तीक कामकाज मधील अडीअडचणी बाबत चर्चा करण्यात आली.
इतर निवडी अशा, सचिव डी.एम्.साळे, सदस्य ए.व्ही.शिंदे,ए.टी.ओलेकर,ए.के.कुभांर,सुरेश कुंभार,डी.व्ही चव्हाण,बी.ए.मुजावर,एल्‌.वाय.पवार, विष्णू बोरकर,सौ.ए.व्ही.शिवशरण,

Rate Card

सौ.साळुखे.संघाचे जेष्ठ नते जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब माळी,मावळते तालुका अध्यक्ष,एम्.बी.शिलेदार,

तालुका सचिव के एस.ऐवळे उपस्थित होते.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.