बॅक ऑफ महाराष्ट्र शेगांव शाखेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

0शेगांव,वार्ताहर : कोरोनाचा वाढता प्रभाव असताना देखील बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा शेगांव मध्ये सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवताना दिसून येत आहे.बँकेत येणारे खातेदार कोरोनाची भिती बाळगत नसल्याचे स्पष्ट होत आहे.विनामास्क,सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला आहे.बँकेकडूनही कोणतीही खबरदारी घेतली जात नाही.शेगाव येेथेही कोरोनाचा धोका कायम आहे.राष्ट्रीयकृत्त बँक असल्याने आसपासच्या गावातूनही अनेक नागरिक येथे येतात.त्यामुळे शेगावकर भितीच्या छायेत आहेत.बँकेनी याबाबत काळजी घ्यावी,अशी मागणी होत आहे.  

Rate Card


शेगाव ता.जत येथील बुक ऑफ महाराष्ट्र शाखेतील स्थिती

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.