जतेत पुन्हा 12 जण कोरोना पॉझिटिव्ह ; एकाचा मुत्यू

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात शनिवार पुन्हा एक डजन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत.त्यात जत 1,गुगवाड 1,डोर्ली 1,घोलेश्वर 1,बेवनूर 1,कोळीगिरी 1, मेंढिगिरी 1,उमदी 5 येथे रुग्ण वाढले आहेत.तर रामपूर येथील एकाचा कोरोनामुळे मुत्यू झाला आहे.
जत तालुक्यात आतापर्यत 339 जण कोरोना बाधित आढळले आहेत. तर 15 जणाचा मुत्यू झाला आहे.सर्व ठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे,नागरिकांनी प्रशासनाचे नियम पाळावेत,असे आवाहन तहसीसदार सचिन पाटील यांनी दिली.
