जत ग्रामीण भागात 6 कोरोना पॉझिटिव्ह

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोनाचा शहरासह ग्रामीण भागातही फैलाव झपाट्याने वाढत आहे.बुधवारी ग्रामीण भागातील मेंढेगिरी 5,अंकलगीत 1 जण असे 6 जणाचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.आतापर्यत तालुक्यात कोरोना बाधिताची संख्या 310 झाली आहे,तर 218 जण कोरोनातून बरे झाले आहेत.बाराजणांचे कोरोनामुळे मुत्यू झाले आहेत.तर विविध रुग्णालयात तब्बल 80 जण उपचार घेत आहेत.

Rate Cardतालुक्यातील कोरोनाचा प्रभाव रोकण्यासाठी आरोग्य,महसूल,पोलिस प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. आरोग्य विभागाची पथके रँपीड,स्वाब   टेस्ट घेत आहेत.यापुढे सर्व टेस्ट वाढविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.