जत तालुक्यात शनिवारी नवे 11 पॉझिटिव्ह रुग्ण

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोनाचा प्रभाव दिवसेन् दिवस वाढत आहे. शनिवारी तालुक्यात नवे 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

त्यात जत शहर 3,बसर्गी 3,शेगाव 2,जाडरबोबलाद 2,सोन्याळ 1 येथील रुग्ण तपासणीत बाधित आढळून आले आहेत.Rate Card

या सर्व ठिकाणच्या बाधित रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध सुरू आहे.आरोग्य प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.