जतचे वरिष्ठ पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

0



जत,प्रतिनिधी : जत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांचा कोरोना रँपीड टेस्टमध्ये कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


त्याशिवाय जत शहरातील एक व्यापारीही कोरोना बाधित आढळून आले आहेत.

Rate Card

त्याशिवाय मंगळवारी जत तालुक्यात घेण्यात आलेल्या रँपीड टेस्ट मध्ये अंकले व आंवढी येथील प्रत्येकी एकजण कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.


दरम्यान पोलीस ठाण्याचे प्रमुख आलेले अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आले असले तरी त्यांच्या बरोबर घेतलेल्या अन्य जणांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.