आरोग्य सुविधांना प्राधान्य हीच राज्य शासनाची प्राथमिकता ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0बुलडाणा ; कोरेानामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. बहुतेक सर्वच कामांमध्ये ‘ऑनलाईन’ तंत्राचा वापर होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील सर्वच कामांमध्ये आरोग्यसुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण हीच राज्य शासनाची प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलडाणा येथील कोविड समर्पित रूग्णालयाच्या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमात केले.
Rate Card
आरोग्य सुविधांचे बळकटीकरण व निर्मिती करतांनाच प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ तयार करणे आवश्यक असून त्यासाठी बुलडाणा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येईल असेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.