माडग्याळ,सोरडीत दोघे नवे कोरोना बाधित

0


जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात शनीवारी तीन नव्या रुग्णांची भर पडली.जाडरबोबलाद एक,सोरडी एक व अन्य एकाची पुर्ण माहिती मिळू शकली नाही.शनिवारी जत तालुक्यातील 7 जण कोरोना मुक्त झाले आहेत.


Rate Card


आतापर्यत जत कोविड सेंटर 49,भारती हॉस्पिटल 21, अलगीकरण 14,गुड्डापूर अलगीकरण कक्षात 10 जणांना ठेवण्यात आले आहे.जत तालुक्यात गेल्या आठवड्यात वाढलेला कोरोना प्रभाव रोकण्यात आरोग्य विभागाला यश येतानाचे चित्र आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.