जत शहरात पुन्हा दोघे कोरोना पॉझिटिव्ह
जत,प्रतिनिधी : जत शहरातील दोघाचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जत शहरात नुकताच मुत्यू झालेल्या एका तरूणांच्या आई कोरोना बाधित आढळून आली आहे.तर शहरातील प्रमुख बाजारपेठतील टेलर व्यवसायिक व माजी संरपच असलेल्या एका व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.जत शहरातील संख्या आता 44 वर पोहचली आहे.
