डफळापूरातील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार

0





डफळापूर, वार्ताहर : डफळापूर येथील दहावी बोर्ड परिक्षेत प्रथम महेक आफताब खतीब, द्वितीय दिपक बाबासाहेब पवार तृत्तीय पोर्णिमा महेश परदेशी यांचा उज्वल यशाबद्दल डफळापूर कॉग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.






Rate Card

बाजार समिती संचालक अभिजीत चव्हाण, पंचायत समिती संचालक दिग्विजय चव्हाण यांच्याहस्ते शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तिंघाचे सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. 

ग्रा.प.सदस्य देवदास पाटील,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष गोटू शिंदे, बळीराजा संघटनेचे सागर चव्हाण, मोहन चव्हाण,आफताब खतीब,महेश परदेशी,विजय संकपाळ,प्रंशात सावळे,सहदेव चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.



डफळापूर येथे दहावी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.