अय्यंगार बेकरीच्या पाचव्या दालनाचे उद्घाटन

0जत,प्रतिनिधी : जत शहरातील अय्यंगार बेकरी उद्योगाच्या आणखीन एका नव्या बेकरी नागरिकांच्या सेवेत दाखल झाली.शहरातील शेगाव चौक येथे सुरू झालेल्या या बेकरीचे उद्घाटन परमपुज्य श्रीमुळ शंकर महास्वामीजी(शिवानुभव मंडप,जत) यांच्याहस्ते संपन्न झाले.
आजचा ई पेपर बघा एका क्लिकवर


Rate Card

शहरातील हे अय्यंगार बेकरी साखळीतील चौथे दुकान सुरू करण्यात आले आहे. शहरातील चोखदळ,खवय्याच्या सेवेसाठी बेकरी विश्वातील नाविन्यपुर्ण चवदार पदार्थ या अय्यंगार बेकरीत उपलब्ध करण्यात आले आहे.अय्यंगार बेकरीज् चे संस्थापक विनय अय्यंगार यांच्या मार्गदर्शनाखाली या बेकरी सज्ज आहेत.मोठ्या प्रमाणातील ग्राहकांच्या सेवेसाठी सोमवारी जत शहरातील सातारा,शेगाग रोडच्या महत्वाच्या चौकात आता अय्यंगार बेकरीचे दालन सुरू करण्यात आले आहे. यावेळी राजू अंदानी,गणेश गिड्डे,वशीमभाई,अमर,शंकर,कांबळे,सदाशिव अंदानी,आण्णाप्पा अंदानी उपस्थित होते.Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.