शहरातील दोघांचा संशयित मुत्यू

0
2



जत,प्रतिनिधी : जत शहरात सोमवारी एका व्यापाऱ्यासह दोघांचा दुर्देवी मुत्यू झाला.शहरातील प्रमुख बाजार पेठेतील व्यापारी, निलसागर लॉजजवळ राहणारे एक जणाचा मुत्यू झालेल्या मध्ये समावेश आहे.



शहरातील निलसागर लॉज जवळच्या एकाला त्रास होऊ लागल्याने त्यांना जत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र तेथे वेळेत ऑक्सीजन न मिळाल्याने त्यांचा मुत्यू झाल्याचा आरोप उपस्थितांनी केला.जत शहरातील एका व्यापाऱ्यांला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना उपचारार्थ नेहत असताना त्यांचा मुत्यू झाल्याचे समोर आले आहे.दोघाच्या बाबतीत कोरोनाचा संशय व्यक्त केला जात आहे.मात्र यातील व्यापाऱ्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here