कोसारीतील तरूणाचा विहिरीत बुडून मुत्यू

0Rate Card

जत,प्रतिनिधी : कोसारी ता.जत येथील शंकर संभाजी भंजनावळे वय 22 या तरूणांचा विहिरित पडल्याने बुडून मुत्यू झाल्याची घटना आज शनवारी घडली.घटनास्थळी पोलिसांनी मृत्तदेह विहिरीबाहेर काढत शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणला आहे. प्राथमिक तपास हवलदार कणसे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.