कुंभारीत दारू अड्ड्यावर छापा

0

जत,प्रतिनिधी : कुंभारी (ता.जत) येथे बेकायदा दारू अड्ड्यावर पोलीसांनी छापा टाकला.त्यात 4 हजार 316 रूपयाचा मुद्देमाल जप्त करत अड्डा चालक सुरेश हणमंत यलगार याला ताब्यात घेतले.जत पोलीसांनी ही कारवाई केली.


Rate Card


अधिक माहिती अशी,कुंभारी बस स्टँडनजिक सुरेश यलगार हा बेकायदा देशी दारू विक्री करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.त्या आधारे छापा टाकला असता अड्ड्यावर 4 हजार 316 रूपये किंमतीच्या टँगोपंचच्या 24,ऑयकँपचे 59 बॉटल जप्त केल्या.कॉन्टेबल केरबा चव्हाण यांनी फिर्यादी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.