वाषाणजवळ संशयास्पद अनओळखी मृत्तदेह आढळला
जत,प्रतिनिधी : वाषाण ता.जत येथील एसटी पिकअपशेड मध्ये एका अनओळखी 50-55 वर्षीय इसमाचा मृत्तदेह आढळून आला आहे.
अंगात फिकट पिंक कलरचा शर्टं,व नाईट पँट असा पेहराव आहे.पांढरी दाढी,थोडे टक्कल पडले आहे. तर

मृत्तदेहाच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग आहेत.नातेवाईकांनी संपर्क साधावांअसे आवाहन जत पोलीसांनी केले आहे.