एकास मारहाण प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल
जत,प्रतिनिधी : अचनहळ्ळी ता.जत येथील मणगिनी रंगराव यमगर यांना मी नसताना घरात का गेलास म्हणून नाना बिरा घागरे,भिमा बिरा घागरे,परशूराम बिरा घागरे,व अनओळखी 4 जणांना काटी,लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी जत पोलीसात गुन्ह्यांची नोंद झाली आहे.