सलीम नदाफ यांच्याकडून क्रिंडा संकुलाला 6 बाकड्याची मदत

0

जत,प्रतिनिधी : जत शहरातील क्रिडा संकुलातील मैदानावर बसण्यासाठी युवक कॉग्रेसचे जत शहर उपाध्यक्ष सलीम नदाफ यांच्याकडून 6 बाकडे भेट देण्यात आले.

अंकलेत पुन्हा एकजण कोरोना पॉझिटिव्ह |

त्यांचे लोकार्पण आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते करण्यात आले.

शहरातील क्रिडा संकूलात  येणाऱ्या खेळाडू,महिला,जेष्ठ नागरिकांसह युवकांना बसण्यासाठी व्यवस्था नव्हती.यांची माहिती मिळताच सलीम नदाफ यांनी स्व:खर्चातून सहा बाकडे क्रिंडागणाला दिले आहेत.यावेळी युवक कॉग्रेसचे शहर अध्यक्ष आकाश बनसोडे,सलीम पाच्छापूर,फायटर क्रिकेट क्लबचे खेळाडू यावेळी उपस्थित होते.

Rate Cardजत शहरातील क्रिंडा संकुलात दिलेल्या बाकड्याचे लोकार्पण आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.