अंकलेत पुन्हा एकजण कोरोना पॉझिटिव्ह

0


डफळापूर : अंकले,ता.जत येथील पुन्हा एकजणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.अंकलेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याची ही तिसरी वेळ आहे.

Rate Card

जत तालुक्यात पहिला रुग्णही अंकलेत सापडला होता.आता पुन्हा एकजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान जतची रुग्ण संख्या 107 वर पोहचली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.