सुंशात राजपूत आत्महत्या | रिया चक्रवर्तीला जीवे मारण्याची धमकी

0

सुंशात राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी,अशी मागणी सुंशातची प्रेमिका रिया चक्रवर्ती हिने केंद्रित गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली.

रियाने तिच्या ट्विटर हँडलवरून इमोनशल होत ट्विट केले आहे.तिने मीही आत्महत्या करावी,असे वातावरण तयार केल्याचेही तिने म्हटले आहे.अन्यथा तिची हत्या करण्याची धमकी दिल्याचे तिने ट्विट केले आहे.

Rate Card

सुंशात राजपूत आत्महत्या प्रकरणी यशराज फिल्मचे   निर्माता आदित्य चोप्रा यांच्याकडे पोलीसांनी चौकशी केली आहे.या मागणीनंतर सुंशात राजपूत आत्महत्या प्रकरणात नवीन ट्विस्ट आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.