जतेत झूगार अड्ड्यावर छापा | 13 जूगाऱ्यावर कारवाई : 1640 रूपये जप्त

0

जत,प्रतिनिधी : जत शहरातील बिळूर रोडनजिक एका इमारतीत सुरू असलेल्या जूगार अड्ड्यावर जत पोलीसांनी छापा टाकत 13 जुगाऱ्यासह 1640 रूपये जूगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे.

Rate Cardकुपवाड येथील खून प्रकरणाचा छडा | जिरग्याळ येथून घेतले पाच संशयित आरोपींना ताब्यात

याप्रकरणी कन्नू गोविंद पवार,(वय-48,दुधाळवस्ती),अरूण बाळासाहेब कांबळे(वय 47,आंबेडकर नगर),अतुल नामदेव व्हनमाने(वय- 30,रा.शिवाजी पेठ),तानाजी आबासो बाबर(वय- 50,रा.कैकाडी गल्ली),गोरख संपत चव्हाण(वय-40, सातारा रोड),किरण दयानंद काळे(वय- 24,रा.आंबेडकर नगर),अनिल लायाप्पा क्यातन(वय-38,रा.आंबेडकर नगर),गोविंद मनोहर काळे(वय-43,रा.आंबेडकर नगर),सतिश गोविंद काळे(वय-26,रा.आंबेडकर नगर),दत्तू शिरसू काळे,(वय- 42,रा.आंबेडकर नगर),राजू गंगाराम काळे(वय-35,रा.सातारा रोड),निगाप्पा काशिनाथ काळे(वय- 60,रा.सातारा रोड)अशोक नाना कांबळे(वय- 67 रा.आंबेडकर) या जूगाऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.शहरातील अशोक नाना कांबळे घराच्या बांधकाममध्ये हा जूगार अड्डा सुरू होता.अधिक तपास विजय वीर करत आहेत. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.