जिल्ह्यात कोरोनाचा 16 वा बळी | नवे 28 रूग्ण वाढले

0
3

सांगली : सांगली जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचा 16 वा बळी गेला.पलूसच्या नागठाणे येथील 62 वर्षीय व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात 28 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे.सांगली महापालिका क्षेत्रातील 10 जणांचा,जत तालुक्यातील उमदीतील रुग्णाचा समावेश आहे.सांगली शहर 5आणि मिरजेत 5 रुग्ण सापडले आहेत.





जत तालुक्यातील उमदी 1,पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील 6,वाळवा तालुक्यातील खेड 1,वाळवा 4, इस्लामपूर 2,शिराळा तालुक्यातील येळापूर येथील 1,कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज 1, मिरज तालुक्यातील शिंदेवाडी 2,तर उपचार घेणारे 9 जण झाले कोरोना मुक्त झाले आहेत.ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 303

जिल्ह्याची एकूण 617 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.आता पर्यंत 298 जण झाले कोरोना मुक्त झाले आहेत.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here