जत पश्चिम भागात अवैध धंदे पुन्हा बळावले

0





जत,प्रतिनिधी : जत पश्चिम भागात पुन्हा अवैध धंद्याने डोके वर काढले आहे.



डफळापूरसह पश्चिम भागातील बाज,अंकले,बेंळूखी,खलाटी,शिंगणापूर,कुडणूर,जिरग्याळ परिसरात पुन्हा अवैध धंदे चालकांनी डोके वर काढले आहे.गावठी दारूचे अड्डे फुलले आहे.

Rate Card



त्याशिवाय मटका,जुगार,वाळू,गांज्या तस्करी वाढली आहे.पोलीस यंत्रणेचा छुपा पांठिबा या अवैध धंद्यांना बंळ देत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.