जत तालुक्यात 12.9 मि. मी. पावसाची नोंद

0

सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 7 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 17.2 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.तर जतमध्ये 12.9 (93.5) पाऊस पडल्याची नोंद झाली.

Rate Card

जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 7.5 (142.9), तासगाव 2.4 (145.7), कवठेमहांकाळ 11.3 (221.2), वाळवा-इस्लामपूर 6 (189.1), शिराळा 17.2 (423.5), कडेगाव 1 (178.2), पलूस 1.8 (135), खानापूर-विटा 1 (248.6), आटपाडी 2.7 (156.3), जत 12.9 (93.5)

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.