आ.सांवत यांनी घेतली कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची भेट

0

जत,प्रतिनिधी : कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतून जत पुर्व भागातील गावांना सिंचन योजनेतून पाणी सोडावे यासाठी जतचे आमदार विक्रमसिंह सांवत कसोशीने प्रयत्न करत आहेत.त्या अनुषंगाने बेंगलोर येथे यासंदर्भात बैठक आयोजित केली आहे.तत्पुर्वी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची आ. सांवत यांनी भेट घेतली.त्यांना जत तालुक्यात कसे पाणी येऊ शकते यांची माहिती दिली.

यावेळी म्हैशाळ योजनेचेे उपअभियंते मनोज कर्णाळे साहय्यक अभियंता रमेश खरात,श्री.मोरे,रावसाहेब मगसूळी उपस्थित होते.पाणी योजनेसाठी सहकार्य करू असे आश्वासन यावेळी ना. सवदी यांनी दिल्याचे आ.सांवत यांनी सांगितले.

Rate Card

आ.सांवत यांनी घेतली कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची भेट घेत तुबची-बबलेश्वर योजनेची माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.