ग्रामीण आठवडे बाजार सोशल डिस्टन्सिंग पाळत अखेर सुरू
डफळापूर, वार्ताहर : कोरोना लॉकडाऊनमुळे बंद असलेले जत तालुक्यातील गावागावातील आठवडे बाजार अखेर हळूहळू सोशल डिस्टन्सिंग पाळत सुरू झाले आहेत.
![Rate Card](http://sankettimes.com/wp-content/uploads/2022/03/WhatsApp-Image-2022-03-24-at-2.40.33-PM.jpeg)
तालुक्यातील सुमारे 70 गावात असे छोटेमोठे आठवडे बाजार भरविले जातात.त्यात शेळ्या,मेढ्या,मोठी जनावरे,भाजीपाला,अन्नधान्य,जी
जत तालुक्यातील ग्रामीण आठवडे बाजार सोशल डिस्टन्सिंग पाळत सुरू झाले आहेत.