जत,प्रतिनिधी : साळमळगेवाडी ता.जत येथील तरूणांने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. महाळाप्पा शिवाजी मासाळ,(वय 27,रा.साळमळगेवाडी)असे मयत तरूणांचे नाव आहे.
अधिक माहिती अशी,महाळाप्पा मासाळ यांने शुक्रवारी सकाळी कोणतेतरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.घटनेची माहिती मिळताच जत पोलीसांनी घटनास्थळी पोहचत पंचनामा करून मृत्तदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकाच्या ताब्यात दिला.संरपच आण्णासो खांडेकर यांनी फिर्याद दिली आहे.