जतमध्ये तरूणांची गळपासाने आत्महत्या
जत,प्रतिनिधी : जत येथील तरूणांनी झाडाला गळपास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडीस आली.नवनाथ भैरू संकपाळ वय 28,रा. विठ्ठलनगर,जत असे मयत तरूणाचे नाव आहे.

विठ्ठलनगर जवळील सरकार फार्म हाऊसमधिल झाडाला त्यांने गळपास घेतला.
कौंटुबिक कारणातून त्यांने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.जत पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.
