शेगांवमध्ये दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद

0

शेगांव,वार्ताहर : कोरोना पासून बचाव करण्यासाठी मंगळवार (दि.28) जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे.बुधवार दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी उत्स्फुर्त पणे प्रतिसाद दिला आहे. अपवाद वगळताच एकही नागरीक घराबाहेर दिसत नव्हता. शासकीय अधिकारी, सरपंच‌,ग्रामपचांयत कर्मचारी,पत्रकार, पोलीसा शिवाय रस्ते सुनसान बनले आहेत.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.