अजिंक्यतारा प्रतिष्ठाच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीस मदतीचा हात
जत,प्रतिनिधी : जत येथील अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीस 11 हाजार रूपयाची आर्थिक मदतीचा धनादेश प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी श्री.येरेकर यांच्याकडे सुपूर्द केला.

प्रतिष्ठानचे विश्वस्त सुनील शिंदे यांनी हे नियोजन केले.यावेळी प्रांताधिकारी प्रंशात आवटे,अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड. प्रभाकर जाधव,दिलीप भोर हे उपस्थित होते.
अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीस मदतीचा धनादेश देण्यात आला.