शास्ञज्ञ डॉ.माधब चंद्ररथ यांची देवनाळला भेट

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : बेंगळूर येथील भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रातील (बीएआरसी)विभागाचे शास्त्रज्ञ व होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक डाॅ.माधब चंद्र रथ यांनी देवनाळला भेट दिली. 

उच्च पदावर असले तरी अतिशय प्रेमळ व नम्र असलेल्या डाॅ.रथ यांची पहिल्याच भेटीत मैत्री झाली. जत तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी लवकरच डाॅ.रथ यांच्या माध्यमातून एक अभिनव उपक्रम सुरू होत आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.