अल्पावधीत लोकप्रिय झालेली जिव्हाळा व्यापारी नागरी पतसंस्था | आज दुसऱ्या वर्षात पदार्पण

0

 

Rate Card

जत तालुक्यातील जनतेच्या हितासाठी एकरूप असलेले युवा उद्योजक डॉ.समाधान निवृत्ती जगताप यांना तालुक्यात जिव्हाळा उद्योग समुह या उद्योगाचे वेगळे विश्व निर्माण केले आहे.त्या समुहातील जिव्हाळा व्यापारी नागरी सह.पतसंस्थेस आज एक वर्ष पुर्ण होत आहे.

आपला पहिला वृधापन दिन सा जरा करणाऱ्या या पतसंस्थेचे अल्पावधीत नावलौकिक मिळवला आहे.शहरातील छोट्या, मोठ्या व्यापाऱ्यांना अल्पबचतीवर कर्ज पुरवठा करून त्यांना आधार दिला आहे. गेल्या वर्षी संस्थेची आजच्या दिवशी मुर्हर्त मेड रोवण्यात आली.युवा उद्योजक डॉ.समाधान जगताप यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संस्थेचा आलेख वाढत आहे.

युवा उद्योजक डॉ.जगताप यांनी 

ग्रामीण भागात उद्योग व्यवसाय उभा राहू शकणार नाही.हा विचार बदलवत उद्योग समुहाची मुर्हर्तमेढ रोवली आहे.जिव्हाळा उद्योग समुह या यशस्वी उद्योगातील ही जिव्हाळा व्यापारी नागरी सह. पतसंस्था आहे.संस्थेच्या वतीने शहरात एसआरव्हीएम कॉलेज पाठीमागे कार्यालय आहे.

जत शहरातील व्यापाऱ्यांची अर्थवाहिनी या जिव्हाळा व्यापारी पतसंस्थेच्या ठेवीच्या आकर्षक योजना,जेष्ठ,अंपगांना .50टक्के जादा व्याजदर,5 लाखाच्या वर्ती ठेवीवर 12 टक्के व्याजदर,सौभाग्यवती लक्ष्मी ठेव योजना सामान्य व्यापारी,कामगारांना मोठ्या मदत ठरणाऱ्या आहेत.आज संस्थेच्या पुढच्या वाटचालीचा नव्या अध्यायाला सुरूवात होत आहे. डॉ.जगताप यांच्या सक्षम उद्योगी नेतृत्वाखाली व्हा.चेअरमन महेश मालगत्ते सर्वश्री संचालक,महादेव जाधव,प्रमोद जमदाडे,विजय रूपनूर,सचिन माने,अनिता जाधव,शांताबाई माने,विजय शिंदे,अविनाश पोरे,अमोल गायकवाड,सोमनाथ स्वामी यांच्या सहकार्यांने शहरातील लोकप्रिय संस्था म्हणून भविष्यात जिव्हाळा व्यापारी पतसंस्था उदयास येणार,यात तीळमात्र शंका नाही.

आज संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.