आ.सांवत यांनी घेतली राजस्थानच्या मुख्यमंञ्याची सदिच्छा भेट

0
7

जत : महाराष्ट्रातील कॉग्रेसचे सर्व आमदार राजस्थान दौऱ्यावर आहेत.मुख्यमंत्री निवडीच्या पार्श्वभूमीवर कॉग्रेसकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. जतचे कॉग्रेसचे आमदार विक्रमसिंह सांवतही राजस्थान दौऱ्यावर आहेत.शनिवारी त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेतली.त्यांच्याबरोबर आ.सांवतसह महाराष्ट्रातील कॉग्रेसच्या आमदारांनी स्नेहभोजनही घेतले.यावेळी राज्यातील व वेगवेगळ्या मतदार संघातील घडामोडीवर चर्चा करण्यात आली.

 राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सोबत जतचे आमदार विक्रमसिंह सांवत 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here