जतमधील ‘हिराई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’ चे आज उद्घाटन

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : बिळूर ता.जत येथील डॉ.राजेंद्र झारी यांच्या हिराई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन आज बुधवार ता.30 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10.20 वाजता गुरूबसवेश्वर मठाचे मठाधिपती श्री.श्री मुरगेंद्र स्वामीजी यांच्या शुभहस्ते होत आहे.शहरातील हॉटेल संस्कृती शेजारी,सातारा रोडला हे भव्य हॉस्पिटल आजपासून जतकरांच्या सेवेत दाखल होत आहे.गेल्या चार वर्षापासून डॉ.आरळी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल जनरल सर्जन असलेले डॉ.झारी यांचे हे स्व:मालकीचे हॉस्पिटल आहे. सर्जरी,मेडिसीन,कान/नाक/ईसा,नेत्र,स्ञी रोग,अस्थिरोग विभागासह सर सर्व आजारावरील उपचार येथे एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.सुमारे 25 बेडचे हे हॉस्पिटल जतसह आसपासच्या तालुक्यातील रुग्णांना माफक फी मध्ये उपलब्ध झाले आहे.त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.