आ.विक्रमसिंह सांवत यांचा सत्कार

0
Rate Card

जत : टिळक भवन मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने जतचे नुतन आमदार विक्रमसिंह सावंत 

यांचा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्रचे प्रभारी माजी खा.मल्लिकार्जुन खर्गे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात,देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री आ.अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,आ.डॉ.विश्वजित कदम,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, आ. विजय वडेट्टीवार, खा.बाळू धानोरकर, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. नाना पटोले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव अमित देशमुख, संजय दत्त, वर्षा गायकवाड, संपतकुमार, सोनल पटेल, बी.एम. संदीप, चेल्ला वामशी रेड्डी, विधीनपरिषदेतील काँग्रेस गटनेते शरद रणपिसे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, खा. हुसेन दलवाई, माजी मंत्री चंद्रकात हंडोरे, के. सी, पडवी, प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आ.यशोमती ठाकूर, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. सुनिल केदार, आ. अमिन पटेल, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष आमिर शेख, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत, मोहन जोशी, रामकिशन ओझा आदी उपस्थित.

जतचे आमदार विक्रमसिंह सांवत सांचा सत्कार करताना महाराष्ट्र प्रभारी खा.मल्लिकार्जुन खर्गे

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.