कुलाळवाडीतील अनओळखी जखमीचा मुत्यू

0

जत,प्रतिनिधी : कुलाळवाडी ता.जत या गावाच्या हद्दीत 65 वर्षाच्या वयोवृद्ध इसमाचा अनओळखी जखमी स्थितीत आढळला,दरम्यान कवठेमहांळ येथे उपचार्थ नेहत असताना त्याचा वाटेत मुत्यू झाला आहे.शरीर सडपातळ,केेेस 

Rate Card

पिकलेले कोणत्यातरी आजाराने आजारी असलेला,निळसर चोकटा शर्ट,राखाडी रंगाची पँट,कमरेला टॉवले अशा स्थितीतील हा मृत्तदेह आढळला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.