डफळापूर येथील “माळी कलेक्शन” या कापड मॉलचे रविवारी शुभारंभ
डफळापूर, वार्ताहर : जत तालुक्यातील सर्वात मोठे “माळी कलेक्शन”हे कापड मॉल डफळापूर ता.जत येथे घटस्थापनेच्या शुभमुर्हूतावर रविवार ता.29 संप्टेबर पासून सुरू होत आहे. कापड क्षेत्रातील सर्वोत्तम व्हरायटी,अनंत कंपन्या,बँन्डचे कुटुंबातील सर्वांसाठी एकाच छत्राखाली हे वस्त्र दालन सुरू होत आहे.शुटिंग,शंर्टिंग,मेन्स वेअर,लेडिज वेअर,किड्स वेअर,लग्नबस्ता,नवरदेव दालन,आहेरी साड्या
सर्व प्रकारचे फॅन्सी,रेडिमेड कपड्यासाठी

होलसेल दरात रिटेल विक्री येथे रविवार पासून सुरू होत आहे.लग्नाच्या बस्त्याची खास सोय येथे उपलब्ध करण्यात आली आहेत. जत तालुक्यातील ग्रांहकाच्या सर्व अपेक्षा पुर्ण करणाऱ्या डफळापूर येथे जत रोडला सुरू होत असलेल्या,या “माळी कलेक्शन” या कापड मॉलला एकवेळ आवश्य भेट द्यावी,असे आवाहन संचालक प्रंशात माळी यांनी केले आहे.
