जत फेस्टिवलला पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद

0

अजून चार दिवस चालणार : सलगरेच्या रविंद्र वस्ञ निकेतनचा उपक्रम

Rate Card

जत,प्रतिनिधी : सलगरेच्या प्रसिध्द रविंद्र वस्ञ निकेतनच्या जत फेस्टिवलचे सोमवारी उद्घाटन झाले.पहिल्याच दिवशी जतकरांचा तुफान प्रतिसाद मिळाला.शहरातील शिवानुभव संस्थेच्या हॉलमध्ये अनेक ऑफरसह भरलेल्या या फेस्टिवलमध्ये उभे राहता येत नव्हते,एकदे प्रचंड ग्राहकांनी संध्याकाळी उशिरापर्यत हजेरी लावली.येथून पुढे चार दिवस हे फेस्टिवल जतकरांच्या सेवेत उपलब्ध असणार आहे. महिला,पुरूष,लहान मुलासह विविध प्रकारचे कपडे विशेष ऑफरसह अगदी नाममात्र दरापर्यत या फेस्टिवलमध्ये ठेवण्यात आले आहेत.

उच्च गुणवत्तेची वस्त्रे सामान्य किंमतीत ग्राहकांना मिळत असल्याने सलगरेतील रविंद्र वस्त्र निकेतन या वस्त्र दालनात व्यवसायात एका वेगळ्या उंचीवर पोहचले आहे.ग्रांहकाच्या सेवेसाठी फेस्टिवलसारखे सवलतीत अनेक उपक्रम राबविण्यात येतात.जत फेस्टिवल ता.23 ते 27 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे.

जत शहरात सोमवारपासून सुरु झालेल्या रविंद्र वस्ञ निकेतनच्या जत फेस्टिवला पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद लाभला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.