वृक्षारोपणाने ओंकार स्वरुपाच्या ‘श्री’ ची प्रतिष्ठापणा

0
Rate Card

येळवी,वार्ताहर :येळवी ता.जत येथील ओंकार स्वरुपा फौंडेशन संस्था वर्ष 28 वे या मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करून, ओंकार स्वरुपा इंग्लिश मिडीयम स्कूल येळवी येथे वृक्षारोपण केले.

संस्थेकडुन नेहमीच समाजउपयोगी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.संस्थेच्या माध्यमातून यापुढेही समाजकार्य आसेच चालु राहील आशी ग्वाही संस्थेचे अध्यक्ष दिपक अंकलगी यांनी दिली.यावेळी संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक म्हाडाचे उपकार्यकारी अभियंता अनिल अंकलगी साहेब,जत तालुका शिवसेना उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माने,पत्रकार मारूती मदने,ग्रां.प.सदस्य तथा सचिव संतोष पाटील,उपाध्यक्ष संतोष स्वामी, तुकाराम सुतार,नवनाथ पवार,राजू कदम,सचिन स्वामी,राजू कदम,सतिश साळुंखे,सुभाष चव्हाण,अदित्य अंकलगी,स्वप्नील अंकलगी,अमोल येवले, इरफान शेख, लक्ष्मण गावडे,आदीच्या उपस्थिती होते.

येळवी ता.जत गणेशोत्सवाच्या आगमना दिवशी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.