दरिबडचीत | वाळू तस्करी करणारा टँक्टर पकडला | दीड लाखाचा दंड |

0
9

संख,वार्ताहर : दरिबडची (ता.जत) येथे ओडापात्रातून वाळू तस्करी करणारा टँक्टर पकडला.संख अप्पर तहसील कार्यालयाच्या पथकांनी हि कारवाई केली.टँक्टरला दीड लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे.

सविस्तर माहिती उद्याच्या अंकात

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here